इ.१ली अक्षरगट

 इयत्ता पहिली मराठी च्या पाठ्यपुस्तकातील सर्व मुळाक्षरे अक्षरगटांच्या माध्यमातून सोप्या पद्धतीने लिहिता वाचता यावीत यासाठी खालील pdf चा खूप उपयोग होईल ..त्यामुळे त्यांचा विद्यार्थ्यांकडून सराव करून घेणे खूप उपयुक्त ठरेल..

 त्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा..


१) अक्षरगट१ - क म आ ल

२) अक्षर गट २ - इ घ र ई ब

३) अक्षरगट 3 ..उ न स प उ त

४) अक्षरगट ४ ए च ळ ह झ

५) अक्षर गट ५ - द ड व ग ऐ

६) अक्षर गट ६ - ध य फ ओ ज श

७) अक्षर गट ७ - ण ख थ औ भ

८) अक्षर गट ८ - ट ढ ठ छ ष

९) अक्षर गट ९ - क्ष ज्ञ अ ऑ अं अ:

No comments:

Post a Comment