सालाबादप्रमाणे या ही वर्षी होळी सणानिमित्त आयोजित शालेय सांस्कृतिक विविध गुणदर्शन कार्यक्रम उत्साहात पार पडला..शाळेतील इयत्ता पहिली ते चौथी च्या २३ विद्यार्थ्यांनी सुंदर सुंदर गीतांवर अप्रतिम असे नृत्य सादर केले..तसेच काही नाट्यही सादर करून उपस्थितांचे भरभरून मनोरंजन केले..आणि ग्रामस्थांनीही त्यांना प्रतिसाद देत १८८०० रु.इतका भरीव शैक्षणिक उठाव या कार्यक्रमाच्या माध्यमातून गोळा झाला.
याच कार्यक्रमाची काही क्षणचित्रे............
No comments:
Post a Comment