जिल्हा परिषद प्राथमिक शाळा-धनगरवस्ती,ता.मावळ,जि. पुणे.
***************💐***************💐************
💐****************💐*****************💐
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
अध्ययन स्तर निश्चिती 2019-20
खाली क्लिक करा...
******************************************
शिक्षक दिन - विशेष
शिक्षक दिवस - विशेष

गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु …
गुरुर देवो महेश वरा …
गुरुर साक्ष्यात परब्रम्ह …
तस्मय श्री गुरुवे नमः …
शिक्षक मित्रांनो आज हा दिवस अपना सर्वांसाठी अतिशय महत्वाचा आहे.
अशा ध्वनीनादाने मन कित्ती प्रसन्न होते, व नकळत आपले लाडके शिक्षक दैवत नजरेसमोर उभे राहते .
मग ते कुठल्याही क्षेत्रातील असो अथवा विषयीचे असोत.
ती व्यक्ती आजन्म आपल्या लक्ष्यात राहते व आपण ती विद्या आठवून सदोदित त्यांचे ऋणी राहतो. असा हा अविस्मरणीय दिन म्हणजे " ५ सप्टेंबर " हा दिन शिक्षक दिवस म्हणुन ओळखला जातो.
जुन्या काळातली शिक्षण संस्था हि थोडी कठोर पण शिस्तप्रिय खूप होती . आजही काही प्रमाणात तीच परीस्थिती आहे.
फक्त शिक्षक दिन म्हणून ५ सप्टेंबर गाजावाजा करत साजरा करण्यापेक्ष्या एका आदर्श शिक्षकाने एक आदर्श विद्यार्थी तरी आपल्या हाथून घडवावा असा पण करावा हीच खरी आजच्या काळाची गरज आहे. या दिनाचे खरे महत्व आहे.
भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांचा 5 सप्टेंबर रोजी जन्मदिन 'शिक्षक दिन' म्हणून साजरा करण्यात येतो. 'शिक्षक' हा भावी पिढीचा शिल्पकार असून त्यांच्याकडूनच आपल्याला ज्ञान व जगाकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टी मिळत असते. आपल्या गुरू, शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस....
आपण सर्व हा दिवस आपल्या शाळेत साजरा करत असतो .आपणास मदतीचा हात म्हणून काही माहिती खाली संकलित केली आहे.नक्कीच ह्या माहितीचा लाभ आपणास नक्की होईल.

1. बांग्लादेश 5 अक्टूबर
2. ऑस्ट्रेलिया अक्टूबर के आखिरी शुक्रवार
3. चाइना 10 सितम्बर
4. जर्मनी 5 अक्टूबर
5. ग्रीस 30 जनवरी
6. मलेशिया 16 मई
7. पाकिस्तान 5 अक्टूबर
8. श्रीलंका 6 अक्टूबर
9. यूके 5 अक्टूबर
10. यूएसए मई के पहले हफ्ते में नेशनल टीचर वीक मनाया जाता है
11. ईरान 2 मई
वर्ल्ड टीचर्स डे 5 अक्टूबर को मनाया जाता है, इसी दिन दुनिया के 21 देश इसे बड़ी धूमधाम से मनाते है| इसके अलावा 28 फ़रवरी को दुनिया के 11 देश टीचर्स डे मनाते है|
=============================

सर्व माहिती ही pdf मध्ये आहे.सर्व भाषणे डाउनलोड करून विद्यार्थ्यांची तयारी करून घ्या.
=============================
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांच्या विषयी संपूर्ण माहिती मिळावा
=============================

◆◇◆◇◆◇◆◇◆◇◆◇◆◇◆◇◆◇◆◇◆◇◆◇◆◇◆◇◆◇


खालील डाउनलोड बटनाला क्लीक करा व विविध मराठी pdf भाषने डाउनलोड करा.
[ PDF मध्ये उपलब्ध आहे ]
◆◇◆◇◆◇◆◇◆◇◆◇◆◇◆◇◆◇◆◇◆◇◆◇◆◇◆◇◆◇
Subscribe to:
Posts (Atom)